आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातून निवडलेले 11 सर्वोत्कृष्ठ PHOTOS; कुठे संघर्ष, तर कुठे सौंदर्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - वर्ल्ड प्रेस फोटो स्पर्धा 2018 साठी शेवटच्या फोटोंची निवड झाली आहे. यात काही धक्कादायक आहेत, ज्यांनी अख्ख्या जगाला वेठीस धरले होते. काही फोटोंमध्ये जगण्यासाठी जबरदस्त संघर्ष दिसून येतो. तर काहींमध्ये निसर्गाचे मोहक सौंदर्य दिसून येते. यातील प्रत्येक फोटो आस-पास सुरू असलेल्या घटनेची संपूर्ण माहिती देतात. मोसूल येथील दहशतवादविरोधी लढा, लंडन अटॅक, रोहिंग्या मुस्लिमांचे संघर्ष अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. फोटो जर्नलिझ्ममध्ये सर्वोत्कृष्ठ फोटोचा किताब मिळवण्यासाठी जगभरातील 22 देशांतून फोटोग्राफर्सने नॉमिनेशन दाखल केले. याचे निकाल 12 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत. 

 

यातील पहिला फोटो व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथील आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोच्या विरोधात भडकलेल्या हिंसक आंदोलनात 28 वर्षीय युवकाला आगीने आपल्या विळख्यात घेतले. त्यावेळी हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा आणि वाचा अशाच मोजक्या फोटोंबद्दल...

बातम्या आणखी आहेत...