आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांचे वीर्य चोरून नेत आहेत येथील महिला, भावूक आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इस्रायलच्या तुरुंगांमध्ये हजारोंच्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिक कैद आहेत. या कैद्यांचे कुटुंब तुरुंगातून चोरून आणलेल्या त्यांच्या वीर्यापासून वसत आहेत. या तुरुंगांमध्ये जवळपास 6 ते 7 हजार पॅलेस्टिनी कैद आहेत. त्यांना परिवाराची भेट घेण्यासाठी दोन आठवड्यांतून एकदा 45 मिनिटांचा वेळ दिला जातो. ही भेट देखील प्रत्यक्ष होत नाही, तर त्यांच्यात तुरुंगाचा गेट असतो. या छोटाशा वेळातही त्यांनी तुरुंग प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत आपले कुटुंब वसवण्याची शक्कल लढवली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर कुणीतरी आपली वाट पाहणारे असावेत एवढाच त्या मागचा हेतू आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, फतवा, स्पर्म मिळवण्याची प्रक्रिया आणि इतर माहिती...

बातम्या आणखी आहेत...