आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरेपर्यंत केले जायचे जिवंत माणसाचे तुकडे, मृत्यूदंडाच्या सर्वात क्रूर पद्धती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - युद्ध, यादवी, गुन्हेगारी आणि गुन्हेगारीसाठी शिक्षेच्या नावाने गेल्या हजारो वर्षांपासून अमानवीय यातना देण्याचे प्रकार सुरू आहेत. स्वतःला सभ्य देश म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रांमध्ये सुद्धा मृत्यूदंड देण्यासाठी क्रूर पद्धती वापरल्या जात होत्या. ब्रिटनसह काही देशांनी आता मृत्यूदंड देणे बंद केले आहे. तसेच इतर देशांमध्ये सुद्धा मृत्यूदंड बंद करण्याची मागणी उठत आहे.

 

क्यूबा येथे कैद्यांना भिंतींना टेकवून एका रांगेत उभे करत गोळ्या झाडल्या जायच्या. तर, चीनमध्ये गुन्हेगारांचे मुंडके छाटून भर चौकात फेकले जायचे. यासोबतच चीनमध्ये विविध शासकांच्या काळात विविध प्रकारे मृत्यूदंड दिल्या जात होता. मिंग आणि किंग डायनेस्टीमध्ये लोकांना जिवंत ठेवूनच त्यांचे तुकडे केले जायचे. संबंधित गुन्हेगार मरेपर्यंत त्याचे बोट, पंजे, हात, पाय आणि मुंडके छाटण्याची प्रक्रिया सुरूच असायची. 1800 ते 1900 पर्यंत जगभरात दिल्या जाणाऱ्या मृत्यूदंडाच्या शिक्षांवर आम्ही चर्चा करत आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर फोटोजमध्ये जाणून घ्या, कुठे कशा प्रकारे दिले जायचे मृत्यूदंड...

बातम्या आणखी आहेत...