आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत या ठिकाणी लग्न समारंभासाठी गेल्या होत्या श्रीदेवी, एवढे सुंदर आहे हे ठिकाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- यूनायटेड अरब अमीराततील शहरांचा विषय निघाला की सर्वात आधी दुबईचे नाव समोर येते. परंतु, दुबईच्या शेजारीील रास एल खैमाह शहर पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहे. अतिशय वेगाने हे शहर हॉलिडे डेस्टिनेशन बनत चालले आहे. बॉलीवुड अभिनेत्रई श्रीदेवी येथील बॉलडार्फ एस्टोरिया रिजॉर्टमध्ये आपला भाचा मोहित मारवाह यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेली होती. ही जागा पारंपारिक संस्कृती आणि अशा अनेक कारणांमुळे प्रसिद्ध आहे. 


दुबईपासून 15 मिनिटांचे आहे अंतर...
- यूएईच्या नॉर्दन भागात असलेले रास अल खैमाह शहर दुबईनंतर यूएईचे दुसरे सर्वात प्रसिद्ध हॉलिडे डेस्टिनेशन बनत आहे.
- एका पर्यटकांना सांगितले की, या शहारात एकही एअरपोर्ट नाही. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरल्यानंतर अवघ्या 45 मिनिटात गाडीतून प्रवास करून तुम्ही येथे पोहोचू शकता.
- पर्यटक फ्लिंटने सांगितले की, येथील पारंपारिक सांस्कृती, सुंदर बीच आणि वेग-वेगळ्या कार्यक्रमांमुळे तुम्हाला येथे मनोरंजनासाठी खूप काही मिळेल.
- येथे अल जजीराह अल हमरा नावाचे वेगळे पडलेले गाव पाहण्यासारखे आहे. तसेच, धयाह किल्यावर क्लाइम्बिंगचा आनंद देखील तूम्ही घेऊ शकता.
- हा किल्ला 16व्या शतकात डोंगरावर बनवण्यात आला होता, येथून नजर ठेऊन इंग्रजांच्या विरोधात कार्यवाही करण्यात येत होत्या.
- आता येथे येणाऱ्या पर्यटकांना रिफ्रेशमेंट देण्यासाठी प्रॉपर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे, येथे पिकनिक बेंजपासून ते पहाडी व्यू पॉइंट पर्यंत सर्व काही तयार करण्यात येत आहे.
- हॉलिडे स्पेंट करण्यासाठी गेलेली एक पर्यटक फ्लिंटने सांगितले की, रास अल खैमाहमधील सौदर्य नाइटलाइफ प्रमाणे नाही, परंतु येथील डे-लाइफ अतिशय रोमांचक आहे.
- त्यांनी सांगितले की, ही एक अशी जागा आहे, जेते निसर्ग, ऐतिहासीक ठिकाण आणि संस्कृतीच्या संबंधीत बाबी तुम्हाला आनंदीत करू शकतात.


या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या श्रीदेवी...
- कोस्टलाइनवरील वॉलडॉर्फ एस्टोरिया रिजॉर्टचा येथील काही सुंदर पंचतारांकित हॉटेल्समध्ये समावेश होते. या हॉटेलचे स्वत:चे प्रायव्हेट बीच आहे.
- ही तीच हॉटेल आहे, जिथे श्रीदेवी आपल्या कुटुंबासह भाचा अभिनेता मोहित मारवाह याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.
- हे हॉटेल एखाद्या अपार्टमेंट प्रमाणे दिसते. या हॉटेलमधील खोल्या तिशय प्रशस्थ आणि मोठ-मोठ्या आहेत.
- येथे 18 होल गोल्फ कोर्स पासून टेनिस कोर्टपर्यंत स्पोर्टचे मैदान आहेत, तसेच सर्व प्रकराच्या वॉटर स्पोर्ट सुविधा देखील आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा हे शहर आणि येथील काही खास जागांचे फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...