आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर : एअर शोपूर्वी देशाेदेशीच्या विमानांच्या लयबद्ध कवायती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर- मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान व्यापारासाठी हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. १० ते ११ फेब्रुवारीदरम्यान सामान्य नागरिकांना देशोदेशीची विमाने पाहता येणार आहेत. व्यापार प्रदर्शनापूर्वी रविवारपासूनच त्याची उत्सुकता लागली आहे.  रविवारी दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या हवाई कंपन्यांनी लयबद्ध हवाई कवायती सादर केल्या. त्याशिवाय थायलंड, मलेशिया, अमेरिकी कंपन्याही उत्सवात सहभागी झाल्या आहेत. हा उत्सव चार दिवस चालणार आहे.


द्वैवार्षिक आयोजन
विविध देशांच्या विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हवाई प्रदर्शनाचे द्वैवार्षिक आयोजन केले जाते.


अमेरिकेच्या एअरबस ए-३५० चे आकर्षण
अमेरिकेचे एअरबस ए-३५०  हे प्रवासी जेट व अत्याधुनिक मरिन कॉर्प्स एफ-३५ बी प्रदर्शनात पाहता येऊ शकेल. मरिन कॉर्प्स हेलिकॉप्टरसारखे उतरू शकते.

 

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...