आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॉयल बेबीचे फोटो पाहिलेत का? महाराणी एलिझाबेथ यांचा 5 वा वारसदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटिश राजघराण्याच्या डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलट यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याला सोमवारी जन्म दिला. केन्सिंगटन पॅलेसने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, तो एक राजकुमार आहे. केट मिडलटनला पहाटे 6 च्या सुमारास लेबर पेन झाल्यानंतर लंडनच्या पॅडिंगटन येथील सेंट मॅरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नवीन राजकुमार जन्माला येताच शाही तख्ताचा आणि महाराणी एलिझाबेथ यांचा 5 वा वारसदार ठरला आहे. या रुग्णालयाच्या बाहेर नवीन प्रिन्सची एक झलक टिपण्यासाठी केवळ माध्यमच नव्हे, तर नागरिक सुद्धा एकवटले होते. त्याच रॉयल बेबीचे फोटो जारी करण्यात आले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रॉयल बेबीचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...