आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOVE STORY: केटला आधीच होता बॉयफ्रेंड, विल्यमला नकार दिल्यानंतरही केले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ड्यूक आणि डचेस ऑफ केम्ब्रिज विल्यम्स आणि केट मिडलटन यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याला जन्म दिला आहे. शाही ताज मिळवण्यासाठीच्या वारसदारांमध्ये हा मुलगा थेट पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 5 व्या क्रमांकावर असलेले काका प्रिन्स हॅरी यांची जागा घेतली. विल्यम आणि केट यांची लव्ह स्टोरी सुद्धा काही सोपी नव्हती. केटला आधीच एक बॉयफ्रेंड होता. तसेच विल्यमने प्रपोज केल्यानंतर केटने त्यास नकार दिला होता. तरीही या दोघांचे लग्न झाले. ते कसे याचा आढावा आपण घेत आहोत.

 

केट आणि विल्यम्सची कुठे झाली ओळख ?
> सर्व सामान्‍य व्‍यक्‍ती कसे जगतात, त्‍यांच्‍या अडचणी काय असतात, या बद्दल राजकुमार विल्यम्स यांना लहानपणापासूनच उत्‍सुकता होती.
> त्‍यातूनच कॉलेज जीवनात त्‍यांनी आपला राजवाडा सोडून युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँर्डयूजमध्ये प्रवेश घेतला.
> या ठिकाणी मध्‍यवर्गीय कुटुंबातील केट या त्‍यांची वर्गमैत्रीण होत्‍या.
> खर्च वाचवण्‍यासाठी केट, त्‍यांचा मित्र आणि राजकुमार विल्यम्स यांनी एकच फ्लॅट शेअर करण्‍याचे ठरवले.
> या काळात प्रिन्स विल्यम्स सामान्‍य विद्यार्थ्‍याप्रमाणे जीवन जगत होते.
> स्‍वत: बाजारात जाणे, भाजी आणणे, स्‍वयंपाक करणे, कपडे धुणे अशी कामे करत.
> दरम्‍यान, फ्लॅटमेंट असलेली मैत्रीण केटसोबत ते मनाने अधिक जवळ आले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, दुसऱ्याच्या प्रेमात होत्या केट, विल्यमला दिला होता नकार...

बातम्या आणखी आहेत...