आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रसिद्ध टीव्‍ही अँकरला मुलासमोरच पतीने घातली गोळी, हे होते धक्‍कदायक कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रासनोदर- रशियाची प्रसिद्ध टीव्‍ही अँकर झाना वेबर हिची गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली आहे. तिचा पती एनातोली लियोनतिकोव याने आपल्‍या 9 वर्षीय मुलासमोरच तिला गोळी झाडली. यानंतर घटनास्‍थळावरुन मुलाला घेऊन तो फरार झाला होता. मात्र काही वेळाने मुलाला कुटुंबियांकडे सोडून त्‍याने स्‍वत:ला पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले.


हे होते कारण?
- झाना वेबर हिच्‍या एका मैत्रिणीने सांगितले की, दोघांमध्‍येही अनेक गोष्‍टींमुळे सतत वाद होत असे.
- झोना ही महत्‍त्‍वकांशी महिला होती व तिचे भविष्‍याबद्दल खूप मोठे प्‍लॅन होते. ती एक प्रसिद्ध टीव्‍ही अँकर होती.
- दुसरीकडे तिचा पती एनातोली हा एक साधारण बांधकाम कामगार होता. त्‍यांची पोझिशन व हुद्द्यांवरुन सतत वाद होत असे.
- दोघांनाही घटस्फोट हवा होता. मात्र मुलाचा ताबा कोणाकडे राहिल यावरुन त्‍यांच्‍यामध्‍ये जोरदार भांडण झाले आणि याचदरम्‍यान एनातोलीने तिच्‍यावर गोळी झाडली.
- एनातोली हा पूर्वी पोलिस सेवेत होता. यामुळेच त्‍याला बंदूक ठेवण्‍याची परवानगी होती.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, झानाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...