आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश गुप्तहेरांना सेक्सचे आमिष देऊन हेरगिरी करणारी रशियन एजंट अॅना चॅपमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियात ब्रिटनचा डबल एजंट म्हणून एकेकाळी काम करणाऱ्या 60 वर्षीय सेरजी स्क्रिपल आणि त्याच्या मुलीवर विष प्रयोग करण्यात आला आहे. 2006 मध्ये रशियात 13 वर्षांची कैद सुनावण्यात आलेल्या सेरजीला 2010 मध्ये रशियातून परत आणण्यात आले होते. 2010 मध्ये रशिया आणि ब्रिटनच्या करारानुसार, रशियाने 4 गुप्तहेर आणि ब्रिटनने रशियाचे 10 गुप्तहेर सोडले होते. 

 

ब्रिटनने सोडलेल्या 10 रशियन एजंट्समध्ये अॅना चॅपमन या महिला एजंटचा देखील समावेश होता. ब्रिटनमध्ये राहून आणि तेथेच काम करून ब्रिटिश गुप्तहेरांना लक्ष्य करणे, त्यांच्याकडून महत्वाची माहिती काढून रशियाला पाठवणे हे तिचे काम होते. अमेरिकन गुप्तचर संस्था एनएसएचा गुप्तहेर अमेरिकेच्या खासगी हेरगिरीचा भांडाफोड करून रशियात पसार झाला. तेव्हा अॅना चॅपमनने त्याला लग्नाचा खुला प्रस्ताव दिला होता.

 

सध्या काय करते अॅना...
अॅना चॅपमन सध्या थायलंडमध्ये आलीशान लाइफ जगत आहे. ती सध्या इंस्टाग्राम स्टार आहे. थायलंडच्या प्रेक्षणीय स्थळ आणि बीचवर बिकिनी फोटोशूट करून ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करते. ग्लॅमरस माजी रशियन गुप्तहेर अॅना चॅपमन आता रशियातील सेलिब्रिटी असून तिच्या नावाने फॅशन ब्रॅन्ड आहे. तसेच ती टीव्हीवर अँकरिंग सुद्धा करते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्लॅमरस माजी गुप्तहेर अॅना चॅपमनचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...