आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद कांबळीला मिळाले स्पेशल बर्थ-डे गिफ्ट, Twitter वर ट्रोल झाला सचिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर आपल्या बेस्ट फ्रेंड आणि एक्स टीम मेंबर विनोद कांबळीला बर्थडे विश केले. यासोबतच आपला आणि विनोदचा एका जुना फोटो देखील ट्वीट केला. यानंतर सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात झाली. काहींनी त्याच्या शुभेच्छा केवळ एक ढोंग म्हटले. तर काहींनी त्याचे करिअर संपवण्यासाठी सचिनला जबाबदार धरले. 

 

- सचिनने आपल्या मित्राला शुभेच्छा देताना 'तुम जिओ हजारो साल' गाण्याचा एक कडवा सुद्धा लिहिला होता. त्यास विनोदनेही अगदी विनम्रपणे उत्तर देत माझे तुझ्यावर सैदव प्रेम राहील असे म्हटले आहे. 
- काही खासगी कारणास्तव गेल्या काही वर्षांपासून दोघांच्या मैत्रीत दुरावा आला आहे. कित्येक दिवस दोघांनी एकमेकांचा चेहरा देखील पाहिला नाही.
- एका माध्यमांशी संवाद साधताना विनोद कांबळीने आपल्या मित्रावर कठिण समयी साथ सोडल्याचे आरोप लावले होते. तो भावूक झाला होता. 
- तेव्हापासून क्वचितच दोघांच्या भेटी झाल्या. भेट झाल्याच्या प्रत्येकवेळी दोघांचे भांडण मिटले अशाच प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्विटरवर चाहत्यांनी सचिनला असे केले ट्रोल...

बातम्या आणखी आहेत...