आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटल्यानंतर आपो-आप दुरुस्त होणार मोबाईल स्क्रीन, अपघाताने लागला शोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - मोबाईल विकत घेताच त्याच्या सुरक्षेसाठी स्क्रीन गार्ड आणि कव्हर घेणे आता प्रत्येकाची जणु सवय झाली आहे. आपला मोबाईल हातातून निसटला की स्क्रीन फुटण्याच्या भितीने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. याच चिंतेचे समाधान एका जपानी शास्त्रज्ञाने शोधले आहे. टोक्यो विद्यापीठात केलेल्या संशोधनात स्वतःच ठीक होणाऱ्या काचेचा शोध लागला आहे. मोबाईल आणि टच स्क्रीन डिव्हाईससाठी बनवण्यात आलेली ही काच फुटताच स्वतःहून दुरुस्त होईल असा दावा संशोधक करत आहेत. 

 

'पॉलियर-थियोरेस ग्लास'
जपानचे युवा संशोधकाने बनवलेल्या या काचेला पॉलियर-थियोरेस असे म्हटले जाते. टोक्यो विद्यापीठातील प्राध्यापक तागुजो यांनी आपल्या विद्यार्थ्याच्या संशोधनाला मान्यता दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, स्क्रीन फुटल्यानंतर केवळ हाताने दाबल्यास ती आपो-आप दुरुस्त होईल. 

 

पुढे वाचा, प्रयोगशाळेत अपघाताने असा लागला या मॅजिक ग्लासचा शोध...

बातम्या आणखी आहेत...