आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लग्झरी ट्रेनचे भाडे आहे लाखों रुपये, पाहातच राहाल आतील नजारा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानचे ईस्ट रेल्वेने बनवलेली ही लग्झरी बुलेट ट्रेन... - Divya Marathi
जपानचे ईस्ट रेल्वेने बनवलेली ही लग्झरी बुलेट ट्रेन...

इंटरनॅशनल डेस्क- जेव्हा कधी हाय स्पीड ट्रेनचा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम जपानचा नाव समोर येते. मात्र, जपान आता स्पीडच्या रोमांचला आणखी शानदार बनवणार आहे. होय, जपानची ईस्ट रेल्वे आपली पहिली लग्झरी बुलेट ट्रेन मे महिन्यात ट्रॅकवर उतरवणार आहे. जो प्रवाशांना फाईव स्टार हॉटेलमध्ये बसल्याची फिलिंग देईल. 


या फॅसिलिटीजने लेस आहे ट्रेन...
- ट्रेनमध्ये 17 गेस्ट कंपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये फक्त दोन पॅसेंजर्स बसू शकतात. 
- प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये बेडरूमसह दोन एयरकंडीशंड बाथरूम आहेत. 
- दोन मजली ट्रेनमध्ये हॉटेल, रेस्टांरंट, स्पा, डान्स क्लब आणि जीमची फॅसिलटी आहेत.
- पॅसेंजर्सच्या पसंतीचे लंच-डिनरसह महागड्या ब्रॅंडची दारूची व्यवस्थाही आहे.
- पॅसेंजर्सला खाण्या-पिण्याची व्यवस्था तिकीट चार्जमध्ये आहे.
- यासोबतच ट्रेनमध्ये पॅसेंजर्ससाठी एंटरटेनमेंटची संपूर्ण व्यवस्था केली आहे.
- ट्रेनमध्ये पॅंसेंजर्ससाठी एक हायटेक हॉस्पिटलची व्यवस्था आहे.
चार दिवसाच्या प्रवासासाठी साडे चार लाख रुपये भाडे-
- शिकी-शिमा नावाची ही ट्रेन पहिल्या ट्रिपमध्ये टोकियो ते यूजावापर्यंत येण्या-जाण्याचे सुमारे 36 हजार किमी अंतर कापेल. 
- ट्रेन पहिल्या दिवशी टोकियोतून हकीनोह आणि नारुको ऑनसेन पोहचेल. यानंतर दुस-या दिवशी इकिनोसेकी जाईल. 
- ट्रायलमुळे या ट्रेनचे स्पीड हळू हळू वाढवले जाईल. अशा पद्धतीने टोकियो ते यूजावा पर्यंत येण्यासाठी दोन दिवस आणि दोन रात्रीचा वेळ लागेल. 
- सुरुवातीला दोन दिवसाच्या ट्रिपमध्ये एक पॅंसेंजरचे भाडे सुमारे 1 लाख 85 हजार रुपये असेल.
- तर, संपूर्ण चार दिवसाच्या प्रवासाचे भाडे सुमारे 4 लाख 38 रुपये असेल. ट्रेनच्या प्रवासासाठी आतापासून बुकिंग सुरु झाले आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...