आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Social Media Reax, Anil Kumble Graced Virat & Anushka Wedding Reception Held In Mumbai

जुने वाद विसरून विरुष्काच्या रिसेप्शनला पोहोचले कुंबळे, फॅन्सने घेतली फिरकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मंगळवारी 26 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडले. यात बॉलिवुड आणि क्रिकेट जगतातील सगळेच प्रसिद्ध सेलिब्रिटीज पोहोचले. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य कोच अनिल कुंबळे यांचाही समावेश होता. त्यांच्यात आणि विराटमध्ये वादाचे सत्य कुणाकडूनही लपलेले नाही. कोहलीसोबत झालेल्या वादामुळेच त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदाचा त्याग केला होता. 

 

जम्बो नावानेही ओळखल्या जाणारे लेजंड क्रिकेटर कुंबळे यांनी जुने सर्व वाद विसरून विरुष्काच्या रिसेप्शनला हजेरी लावली. त्यावरून क्रिकेटच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी याबद्दल अनिल कुंबळेच्या मोठ्या मनाचे तोंडभर कौतुक केले. तर काहींनी त्याची फिरकी घेतली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर कुंबळेच्या उपस्थितीनंतर आलेल्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...