आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 8 सर्वात घातक, घाणेरडे आणि किळसवाणे जॉब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात असे काही मोजके जॉब आहेत की त्यांना सर्वात घातक, घाणेरडे आणि किळसवाणे म्हणता येईल. तरीही लोक त्या नोकऱ्यांना आपला पेशा बनवतात. कारण, एवढेच की हे करण्यासाठी त्यांना मोठा पगार दिला जातो. यापैकी काही जॉब इतके घातक आहेत, की क्षणार्धात जीव जाऊ शकतो. पण, तसे करण्यात या लोकांना अॅडव्हेंचर वाटतो. डेली मेल आणि द रिचेस्ट वेबसाइटने जगभरातील अशा 8 प्रोफेशन्सची यादी बनवली आहे. त्याबद्दल जाणून घेतल्यास आपले कितीही कंटाळवाणे काम आपल्याला चांगले वाटायला लागेल.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही विचित्र नोकऱ्यांबद्दल...

बातम्या आणखी आहेत...