आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणांशी संबंधित धक्कादायक आकडेवारी, वाचा Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही अपवाद वगळता जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण जास्तच आहे. त्यातही बलात्कार ही महिलांसाठी सर्वाधिक त्रासदायक बाब ठरत असते. शारिरीकदृष्ट्या आणि त्याहीपेक्षा अधिक मानसिकदृष्ट्या विचार करता, हा प्रकार महिलांना नैराश्याच्या गर्तेत लोटणारा असतो. जगभरात ही समस्या आहे. अशा प्रकारच्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत काही आकडेवारी पाहिली तर आपल्याला धक्काच बसू शकतो. एका सर्वेक्षणातून समोर आलेली ही आकडेवारी आज तुमच्यासमोर मांडणार आहोत.

 

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण
सुमारे 19.7 टक्के मुली आणि 7.9 टक्के मुलांचे ते लहान असताना शोषण होत असते. या घटनांमध्ये बहुतांशठिकाणी अत्याचार करणारे हे ओळखीचे किंवा कुटुंबातील सदस्यच असतात. यातही लहान मुलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराचे प्रमाण हे (34.4 टक्के) दक्षिण आफ्रिकेत आढळते.

 

पुढे वाचा, पुरुषांचाही बलात्कार होतो का?

बातम्या आणखी आहेत...