आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी खातो नातेवाइकांचा मृतदेह, तर कुणी नाचवतो डान्सर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृतदेह खाणारे आदिवासी - Divya Marathi
मृतदेह खाणारे आदिवासी

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात अंत्यविधीच्या नानाविध पद्धती आहेत. काही तर इतक्या अजब आहेत, की त्याबद्दल ऐकूणही विश्वास बसणार नाही. या सर्व परमपरा त्यांच्या संस्कृती आणि परमपरेशी निगडीत आहेत. मग, त्यामध्ये काही लोक असेही आहेत, की ते आपल्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी चक्क ते मृतदेह खाऊन करतात. 

 

मृतदेह खाणारे आदिवासी
व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या मध्यभागी असलेल्या अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये राहणारे यानोमामो आदिवासी आपल्या नातेवाइकाच्या मृत्यूनंतर त्याला अजब परमपरेतून सन्मान देतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह पानांमध्ये गुंडाळून कीडे-मुग्यांसाठी सोडले जाते. 30 ते 45 दिवसांनंतर उरलेल्या हाड आणि मासाचे हेच लोक भक्षण करतात. तसेच त्याचा सूप तयार करून पितात सुद्धा... हे या आदिवासींची त्या मृतदेहाला सन्मान देण्याची पद्धत आहे. असे केल्यास त्यांचा कुटुंबाचा सदस्य थेट स्वर्गात जातो अशी मान्यता आहे. 

 

पुढे वाचा, अशाच आणखी काही विचित्र परमपरा...

बातम्या आणखी आहेत...