आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत या ठिकाणी लपवून नेत होती चोरलेले अमली पदार्थ; आता आली अशी वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियातील पार्टी गर्ल अॅमंडा अर्बिबला अमली पदार्थांच्या चोरीसह इतर 4 आरोपांत पुन्हा अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. अमली पदार्थांची व्यसनी झाल्यानेच तिला ते चोरण्याची वेळ आली होती. यापूर्वी तिला क्रेडिट कार्ड आणि ई-मेल चोरी प्रकरणातही अटक करण्यात आली होती. तिच्यावर नशेत अंडरगार्मेंट चोरताना देखील अटक झाली होती.

 

- सिडनीच्या बेलेव्यू हिल येथे राहणारी 26 वर्षीय अॅमंडा गेल्या कित्येक महिन्यांपासून व्यसनमुक्ती केंद्रात होती. नुकतेच तिला व्यसनमुक्त झाल्याने सोडण्यात आले होते. 
- गेल्या वर्षी तिला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच कोर्टाने तिला सुधारगृहात राहण्याची शिक्षा सुनावली. आणखी एका प्रकरणात तिच्या विरोधात खटला सुरू होता. 
- मात्र, अमली पदार्थांचे व्यसन काही सुटलेच नव्हते. तिला पुन्हा अंडरगार्मेंटमध्ये चोरलेले ड्रग्स लपवून नेण्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटोज...