आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: मुस्लिम देशात शेकडो वर्षे जुने हिंदू मंदिर, आजही पेटतेय दुर्गेची अखंड ज्योत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाकू - पूर्व युरोप आणि आशियाच्या मध्यभागी अजरबैजान हा मुस्लिम देश वसला आहे. येथील 95 टक्के लोक मुस्लिम आहेत. तरीही या देशात दुर्गेचे मंदिर 300 वर्षांपासून सुरक्षित आहे. एवढेच नव्हे, तर या मंदिरातील ज्योत सुद्धा अखंडित आहे. त्यामुळेच या मंदिराला आतषगाह (Temple Of Fire) असे नाव देण्यात आले आहे. या मंदिरात कुठल्याही प्रकारच्या भक्तांची गर्दी दिसत नाही. परंतु, या मंदिरातील ज्योत तशीच आहे. तज्ञांनी त्यावर अनेक संशोधन केले. यात अनेकांनी त्या ज्योतखाली नैसर्गिक तेल आणि गॅसचे भांडार असल्याचे म्हटले आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...