आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉटेलात सुरू होती असली पार्टी, धाड पडताच अशा अवस्थेत सापडल्या तरुणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - थायलंडच्या एका हॉटेलात पोलिसांनी धाड टाकून स्थानिक तरुणी आणि परदेशी पर्यटकांसह 28 जणांना ताब्यात घेतले. हे सगळेच आक्षेपार्ह अवस्थेत सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडच्या स्थानिक तरुणी आणि काही परदेशी पर्यटक या ठिकाणी वाइल्ड सेक्स पार्टी करत होते. या परदेशी नागरिकांनी प्रत्येक तरुणीसाठी 3-4 हजार रुपये मोजले होते. पोलिसांनी जेव्हा धाड टाकली, तेव्हा एकाच्या अंगावर कपडे नव्हते. कॅमेरे पाहून त्यांनी बेडशीट आणि ब्लँकेट असे मिळेल ते कपडे घेत अंग झाकले. 


हॉटेल मालकाला अटक
- थायलंडच्या पट्टाया येथील ट्युलिप हॉटेलात ही धाड टाकण्यात आली. पोलिस रात्री 11.30 च्या सुमारास हॉटेलच्या खोलीत शिरले तेव्हा त्या ठिकाणी स्विंगर्स पार्टी सुरू होती. 
- ताब्यात घेतलेल्यांमध्ये 14 परदेशी पर्यटक होते. त्या सर्वांचेच वय 40 किंवा त्याहून अधिक होते. तर, पकडण्यात आलेल्या तरुणी ह्या स्थानिक प्रॉस्टिट्युट होत्या. त्या प्रत्येकीला येथे आणण्यासाठी 4-4 हजार रुपये देण्यात आले होते. 
- परदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटिश नागरिकांसह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, रशिया, मलेशिया आणि चीन इत्यादी देशांचे नागरिक होते. त्यांच्यासाठी ही पार्टी हॉटेल व्यवस्थापनानेच आयोजित केली असा आरोप आहे. पोलिसांनी त्या हॉटेलच्या मालकाला सुद्धा अटक केली. 
- हॉटेल मालकावर आरोप सिद्ध झाल्यास त्याला 7.50 लाख अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावला जाऊ शकतो. एवढेच नव्हे, तर तुरुंगात सुद्धा जावे लागेल. सोबतच हॉटेल चालवण्यासाठी दररोजचे 417 डॉलर सुद्धा द्यावे लागणार आहेत. 


पर्यटक सोडले सामान जप्त
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांची चौकशी केली. यातील एक ड्रग्स टेस्ट प्रकरणी अडकला. तर दुसरा व्हीसा संपल्यानंतरही देशातच होता. घटनास्थळावरून पोलिसांनी कन्डोम, सेक्स टॉइझ आणि इतर साहित्यांसह पर्यटकांचे सामान जप्त केले. यानंतर सर्व पर्यटकांना इशारा देऊन सोडण्यात आले आहे. 


पोलिसांनी सांगितली प्रत्यक्षदर्शनी...
- पट्टाया बंगलामुंग परिसराचे पोलिस प्रमुख नारिस निवापंतावोंग यांनी सांगितल्यारप्रमाणे, हॉटेल मालक आणि व्यवस्थापनाकडूनच अशा प्रकारच्या सेक्स पार्ट्या आयोजित केल्या जात होत्या. 
- यात सहभागी असलेल्यांनी पार्टीत सामिल होण्यासाठी एका वेबसाइटच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी केली होती. तसेच अशा पार्ट्यांसाठी केवळ कपललाच एंट्री दिली जाते. त्यामुळे, त्या परदेशी नागरिकांनी आपल्या पार्टनर म्हणून स्थानिक वेश्या आणल्या होत्या. 
- ताब्यात घेतलेल्या 28 जणांमध्ये 14 पर्यटक आणि 14 स्थानिक तरुणी होत्या. सर्वच पर्यटक वेग-वेगळ्या देशांतून आले होते. 
- ट्युलिप हॉटेलकडून दर आठवड्याच्या शेवटी अशा प्रकारच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. 4 मजली आणि 30 खोल्यांच्या या हॉटेलमध्ये प्रत्येक सेक्शन वेगळे होते. प्रत्येक सेक्शनमध्ये वेगळी व्यवस्था आहे. 
- पोलिसांना हॉटेलात सुरू असलेल्या प्रकाराबद्दल तक्रार मिळाली होती. त्याचीच चौकशी करताना त्यांनी अचानक या हॉटेलवर धाड टाकली. तेव्हा पार्टनर्सची अदला-बदल करून हा सर्व प्रकार सुरू होता. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉटेलात अशा अवस्थेत सापडल्या तरुणी, पर्यटक...

बातम्या आणखी आहेत...