आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीशाला घटस्फोट देऊन पुन्हा बनली पॉर्न स्टार; आता केला हा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - थायलंडची सर्वात प्रसिद्ध पॉर्न स्टार गतवर्षी आपल्या 74 वर्षीय अब्जाधीश पतीला घटस्फोट देऊन पुन्हा पॉर्न इंडस्ट्रीत परतली तेव्हा चर्चेत होती. आता तिने आपल्या पती आणि स्वतःबद्दल नवा खुलासा केला आहे. आपल्या पतीकडून काहीही मिळालेले नाही. अब्जाधीश पतीला घटस्फोट दिल्यानंतरही स्वतःचा खर्च स्वतःच उचलते असा दावा तिने केला आहे. थायलंडचे ऑनलाइन पोर्टल Manager ने 33 वर्षीय पॉर्न स्टार नोंग नॅटची मुलाखत प्रसिद्ध केली. त्यामध्ये तिने आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे. 

 

पतीसोबत सेक्स केले नाही, सलैंगिक असल्याचा खुलासा
- थायलंडची पॉर्न स्टार नोंग नेटने केलेल्या खुलाशानुसार, तिने आपल्या अब्जाधीश पतीसोबत असताना कधीही त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाही.
- यापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने कारण दिले होते. 74 वर्षीय पतीसोबत सेक्स केल्यास त्याला हार्ट अटॅक येईल अशी भिती होती. त्यामुळे, दूर राहणेच पसंत केले असे ती म्हणाली होती. 
- आता मात्र, थायलंडच्या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला. यासोबतच इंस्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला. 
- लग्न झाले आणि घटस्फोट झाला तेव्हा देखील आपण पतीकडून काहीही मागितले नाही. तो स्वतःहून आपल्याला मासिक खर्च पाठवतो. असे तिने म्हटले आहे. 
- दोन वर्षांपूर्वी तिने अमेरिकन उद्योजकाशी विवाह केला तेव्हा तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली होती. तसेच एक धार्मिक गृहिणी बनली होती. काही महिन्यांपूर्वीच तिने घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले तसेच पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सुद्धा परतली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नोंग नेट तिचा पती आणि सध्याच्या गर्लफ्रेंडचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...