आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात Glamorous आजी, वय ऐकूण बसणार नाही विश्वास!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - 20-25 वर्षांच्या तरुणींनाही लाजवेल अशी ही सौंदर्यवती प्रत्यक्षात दोन नातवंडांची आजी आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर झॅकलिना म्हणून लोकप्रीय असलेल्या या महिलेला पाहून तिचे वय कुणालाही 30 पेक्षा जास्त वाटणार नाही. मात्र, पण प्रत्यक्ष तिला मुलीचेच वय 29 वर्षे असून ती स्वतः 50 वर्षांची आहे. तिला दोन मुली आणि दोन नातवंडे आहेत. एका रस्ते अपघातात तिच्या मुलाचा मृत्यू झाला. आपल्या प्रत्येक ट्वीट आणि प्रत्येक फोटोमध्ये ती आपल्या मुलाची आठवण काढते. रियलफॅशनिस्ट (realfashionist) म्हणून तिचे इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या लुक्स आणि युथफूल फोटोजचे तब्बल 4 लाख फॉलोअर्स आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सर्वात हॉट आणि ग्लॅमरस आजीबाईंचे आणखी PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...