आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वाघ, चित्ते कुत्र्यांसारखे फिरवणारे; महागड्या कारवर सोन्याचा मुलामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आखाती देश त्यातही दुबई जगातील सर्वात धनाढ्य आणि उच्चभ्रू लोकांच्या मुले-मुलींसाठी ओळखल्या जातात. गर्भ श्रीमंत आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या या मुला-मुलींकडे इतका पैसा आहे की ते हजारो डॉलर्स अक्षरशः पायाखाली तुडवतात. या मुस्लिम देशांतील तरुण-तरुणींचे शौकही तसेच... ते घरांमध्ये कुत्रे पाळत नाहीत. तर चक्क वाघ, चित्ते आणि सिंह अशा हिंस्र प्राण्यांना कुत्र्यांप्रमाणे पाळतात. कितीही महागडी गाडी घेतली तरी त्यांचे मन भरत नाही. त्याला आणखी महागडा लुक देण्यासाठी ते कारवर सोन्याचा मुलामा चढवतात. लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिसला टूरवर जाताना देखील ते प्रायव्हेट जेटमध्ये आपल्या सोनेरी कारचा ताफा सोबतच घेऊन जातात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, गर्भश्रीमंत आणि घरात वाघ पाळणाऱ्या अरब किड्सची LIFE...

बातम्या आणखी आहेत...