आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराखुरा आहे हा व्हायरल Cartoon Couple, पाहा त्यांचे रिअल लाइफ Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर हा कार्टून कपल प्रचंड लोकप्रीय आहे. यांचे स्पेशल इंस्टाग्राम अकाउंट असून त्याच्या चाहत्यांची संख्या 28 लाखांपेक्षा अधिक आहे. यात दररोज वाढ होत आहे ती वेगळीच. हा अकाउंट एका कार्टूनिस्टने तयार केला आहे. त्यावर तो घरात स्वतः आपल्या पत्नीसोबत कसा वागतो आणि ते कसे राहतात याचे किस्से कार्टूनच्या माध्यमातून दाखवतो. 

 

येहूदा आदी डेविर असे या कलाकाराचे नाव आहे. तो आपल्या पत्नीसोबत तेल अवीव, इस्रायल येथे राहतो. दैनंदिन लाइफ कॉमिक कॅरेक्टरमध्ये पोस्ट करण्याचा हा प्रकार लोकांना इतका आवडला की त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये गेली आहे. लोक यांचे कार्टून कॅरेक्टर पाहून स्वतःच्या आयुष्याशी तुलना करतात. अनेकांना प्रश्न पडतो की हे कपल खऱ्या आयुष्यातही असेच आहे का? आम्ही आपल्यासाठी ज्यूड डेविर या अकाउंटवरून त्यांचे खरे फोटो घेऊन आलो आहे. आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा हे कपल काही वेगळे वाटत नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलच्या गमती-जमती आणि खरे-खुरे फोटो...

बातम्या आणखी आहेत...