आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - अभिनेत्री सोला ओई अख्ख्या चीनला सेक्स शिकवणारी बाई म्हणून प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध आशियाई पॉर्न स्टार्सपैकी एक सोला ओई मूळची जपानी आहे. सोशल मीडियावर तिने नुकताच एक सेल्फी शेअर करून तिने आपल्या कोट्यावधी चाहत्यांना धक्का दिला. तिने एका गायकाशी एंगेजमेंट केल्याचे जाहीर केले आहे. चीनचे ट्विटर म्हटल्या जाणाऱ्या वीबोवर तिचे जवळपास 2 कोटी फॉलोअर्स आहेत. एंगेजमेंट घोषणा करताच तिच्या पोस्टला पावणे दोन लाख कॉमेंट आल्या असून त्या सर्वांनी दुखः व्यक्त केले आहे.
यामुळे म्हटले जाते चीनची सेक्स टीचर...
- 34 वर्षीय जपानी अॅडल्ट अॅक्ट्रेस सोला ओई इंटरनेटवर चीनच्या समस्त पुरुषांना सेक्स शिकवणारी शिक्षिका म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी एक कारण आहे.
- अॅडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. तत्पूर्वी तिला शिक्षिका व्हायचे होते. काही कारणास्तव ती शिक्षिका झाली नाही. त्यामुळेच तिने 2000 मध्ये चीनच्या पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला.
- चीनमध्ये पॉर्न आणि अॅडल्ट चित्रपटांवर बंदी आहे. तरीही इंटरनेट आणि ब्लॅक मार्केटमध्ये आपल्या खास शैलीमुळे सोला ओई प्रचंड गाजली.
- ज्या देशात पॉर्नवर बंदी होती, त्याच देशात (चीनमध्ये) ती आपल्या चाहत्यांना सेक्सची शिकवण द्यायला लागली.
- आपल्या कित्येक व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्टमध्ये ती लोकांना पॉर्न इंडस्ट्री नेमकी कशी चालते याबद्दल मोकळेपणाने सांगते.
- त्यातच सोशल मीडियाच्या माध्यातून चाहत्यांशी होणाऱ्या थेट ऑनलाईन संवादामुळे तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळेच आज तिला पॉर्न स्टार नव्हे, तर चीनच्या पुरुष जनरेशनला सेक्स शिकवणारी टीचर या नावाने ओळखल्या जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या 'टीचर'चे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.