आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत या 10 कृत्यांना नाही माफी, शिरच्छेद करून दिला जातो मृत्यूदंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियात गतवर्षी मध्ये 153 जणांना मृत्यूदंड देण्यात आला आहे. कठोर इस्लामिक कायद्यात मर्डर, ड्रग ट्रॅफिकिंग, रेप आणि दरोड्याच्या गुन्ह्यांसाठी ही शिक्षा दिली जाते. अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, 2017 मध्ये मृत्यूदंड मिळवणाऱ्यांची संख्या त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

 

शिरच्छेद करून दिला जातो मृत्यूदंड
> सौदी अरेबियात 2015 मध्ये 158 जणांना मृत्यूदंड देण्यात आला होता. गतवर्षी 153 जणांना शिरच्छेद करून हा दंड देण्यात आला आहे. 
> 2017 मध्ये सुरुवातीलाच 47 जणांना दहशतवादाच्या आरोपाखाली मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यामध्ये शिया धर्मगुरू निम्र अल निम्र यांचाही समावेश होता. 
> गतवर्षी मृत्यूदंड मिळवणाऱ्यांमध्ये बहुतांशी अमली पदार्थ तस्करांचा समावेश होता. त्यांना जमावासमोर आणून शिरच्छेद करण्यात आले होते. अॅमनेस्टी इंटरनॅशनलने याचा तीव्र निषेध केला आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, या कृत्यांना सौदीत माफी नाही, थेट मृत्यूदंड...

बातम्या आणखी आहेत...