आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉनचे रहस्य: मनुष्यालाही ठार मारून खातात येथील आदिवासी, प्राणीही तेवढेच खतरनाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- अॅमेझॉनच्या परिसरात असलेल्या पाण्यात पीरान्हा प्रजातीच्या मासळ्या आढळून येतात. यावर एक चित्रपटही आला आहे. पण येथे इतरही काही अशा बाबी आढळून येतात, की ज्या अगदी विचित्र आहेत. त्यांच्याबद्दल वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

 

काय आहेत अॅमेझॉनच्या जंगलातील आश्चर्यात टाकणाऱ्या बाबी
> साऊथ अमेरिकेत अॅमेझॉनचे जंगल 50 लाख वर्गमील परिसरात पसरले आहे. ब्राझिल, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वाडोर, फ्रेंच, गुआना, पेरु, सुरीनाम आणि व्हेनेजुएला या देशांच्या सीमाभागात हे जंगल आहे. या जंगलात अशा काही बाबी आढळून येतात ज्यांच्याबाबत तुम्ही कधी ऐकलेही नसेल.
> येथील आदिवासी प्रचंड क्रूर आहेत. एखादा संशोधक त्यांच्या परिसरात गेला तर त्याला ठार मारुन ते त्याचे मांस खातात. त्यानंतर त्याची खोपडी घरासमोर अडकवतात. २००९ मध्ये ब्राझिलच्या या जंगलात १९ वर्षांचा एक संशोधक Ocelio Alves de Carvalho आदिवासींमध्ये अडकला होता. त्याला त्यांनी ठार मारले होते. 


पुढील स्लाईडवर बघा, अॅमेझॉनच्या जंगलातील हे फोटो.... 

बातम्या आणखी आहेत...