आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन स्पेशल : ताजच नव्हे जगामध्ये या वास्तुंनाही मानले प्रेमाचे प्रतिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम ही एक अशी भावना आहे जी व्यक्त करण्याची गरज नसते असे म्हटले जाते. पण तरीही जगभरात विविध प्रकारे आपले प्रेम व्यक्त केले जाते. अगदी प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा तर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी असे काही करण्याचा प्रयत्न असतो जे अगदी सहजासहजी शक्य होणार नाही. शहाजहाननेही आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ताजमहालाच्या एक अप्रतिम अशी वास्तू उभारली. आज जगभरात प्रेमाचे प्रतिक म्हणून ती ओळखली जाते. पण जगात प्रेमाचे प्रतिक असणारी ही एकच वास्तू नाही. अनेक देशांमध्ये अशा काही वास्तू आहेत, ज्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जातात. अशाच काही निवडक वास्तूंबाबत आपण आज व्हॅलेंटाइन डे निमित्त माहिती घेणार आहोत.

 

स्वॅलोज नेस्ट (क्रिमिया, यूक्रेन)
या वास्तूच्या कामाची नेमकी सुरुवात केव्हा झाली याबाबत माहिती उपलब्ध नाही. काही लोकांच्या मते ही वास्तू प्रेमाचे प्रतिक नसून ती लव्ह मेकिंगसाठी तयार करण्यात आली होती. पण 1912 च्या सुमारास बांधलेली ही वास्तू एक अत्यंत रोमँटिक ठिकाण आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील प्रेमाची इतर प्रतिके, अखेरच्या स्लाइडवर वाचा ताज बाबत..
 

बातम्या आणखी आहेत...