आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी जिवंत असल्याचे पुरावे आहेत हे 5 PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरज असताना कुणालाही न मागता मदत मिळते त्याचा आनंद वेगळाच असतो. जगभरातील अशीच काही उदाहरणे आहेत, ज्यांनी कुणाचे नावही माहिती नसताना त्यांची मदत केली. ही अशीच काही उदाहरणे आहेत, ज्यांनी माणुसकी अजुनही जिवंत असल्याचा भास होतो. आम्ही आपल्यासाठी याचीच प्रचिती देणारे 5 फोटो आणि त्यामागील कहाणी घेऊ आलो आहोत. 

 

उपासमारीने मरायला टेकलेल्या चिमुकल्याची मदत करणारी
काही वर्षांपूर्वीच दानिश समाजसेविकेने नायजेरियन मुलाची मदत केली तेव्हा तिचे फोटो व्हायरल झाले. अंजा रिंगरेनने ज्या मुलाची मदत केली तो उपासमारीने अक्षरशः मरायला आला होता. स्थानिकांमध्ये अंधश्रद्धा होती, की काही मुलांमध्ये वाइट आत्मा वास करतात. अशा मुलांना घराबाहेर फेकून दिले जाते. अंजा अशाच एका मुलाला पाहून भारावली. तिने आपल्या जवळची पाण्याची बॉटल आणि अन्न त्याला दिले. त्याचवेळी हा फोटो टिपण्यात आला. यानंतर तिने अशा मुलांसाठी एक संस्था स्थापित केली. आता तो मुलगा असा दिसतोय.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज आणि वाचा त्यामागची कहाणी...

बातम्या आणखी आहेत...