आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंपनीला हवेत \'सेक्स डॉल\' टेस्टर, पगार दरमहा 2.6 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आधुनिक जगात सर्व काही आभासी होत असल्याने सेक्स डॉलची मागणी वाढत आहे. केवळ जपानच नव्हे, तर चीन आणि अमेरिकेसह लंडनमध्ये सुद्धा यांना मोठा खप आहे. वाढत्या मागणीमुळे ब्रिटनमध्येच एक सेक्स डॉल मॅन्युफॅक्चरर कंपनी उदयास आली. सिलिकॉन सेक्स वर्ल्ड नावाच्या या कंपनीने अधिक चांगले प्रॉडक्ट्स बनवण्याच्या हेतूने एक जाहिरात दिली आहे. त्यांची ही जाहिरात लंडनसह विविध शहरांमध्ये झळकत आहे. यात त्यांनी आपल्या कंपनीत कामासाठी सेक्स डॉल टेस्टर हवे आहेत असे म्हटले आहे. सोबत हे काम करणाऱ्यांना कंपनी 32 लाख रुपये वार्षिक वेतन देणार आहे. 

 

असे आहे कामाचे स्वरुप
- या कामासाठी इच्छुक असलेल्यांनी सिलिकॉन सेक्स वर्ल्ड या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज दाखल करावा लागणार आहे. उमेदवारांच्या अर्जांची छानणी 20 मार्च रोजी केली जाणार आहे. 
- कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर रिचर्ड थॉर्न यांनी सांगितले, ग्राहकांना आणखी चांगले प्रॉडक्ट्स देण्यासाठी आणि कंपनीचे उत्पादन अधिक दर्जेदार करण्यासाठी आम्हाला सेक्स डॉल टेस्टर हवे आहेत.
- या कामासाठी निवड झालेल्या व्यक्तीला कंपनीकडून बनवल्या जाणाऱ्या नव-नवीन सेक्स डॉल स्वतः टेस्ट कराव्या लागणार आहेत. 
- टेस्ट करून आलेला अनुभव आणि तक्रारी यांचा सविस्तर रिव्ह्यू द्याला लागेल. जेणेकरून कंपनी त्या प्रॉडक्टमध्ये चांगले बदल घडून आणणार आहे.
- लंडनच्या हॅटन गार्डन येथे कंपनीचे ऑफिस आणि कारखाने आहे. तेथेच निवड झालेल्यांना कामासाठी राहावे लागणार आहे. 
- दुसऱ्या देशांमध्ये सेल वाढवण्यासाठी त्या व्यक्तीला परदेश दौरे करून आपले प्रॉडक्ट किती चांगले आहे याचा प्रचार देखील करावा लागू शकतो. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पगारासोबत मिळतील या सुविधा...

बातम्या आणखी आहेत...