आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील क्रूर हुकूमशहांचे आलीशान महाल, आतून दिसतात असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनचा माजी हुकूमशहा व्हिक्टर शोंकाचे घर लोकांनी काबीज केले. - Divya Marathi
युक्रेनचा माजी हुकूमशहा व्हिक्टर शोंकाचे घर लोकांनी काबीज केले.

इंटरनॅशनल डेस्क - कित्येक देशांमध्ये हुकूमशहांनी दशकांपर्यंत सत्ता गाजवली. सत्ता आणि देशातील समस्त संपत्ती या हुकूमशहांनी आपल्या घरांमध्ये लपवली होती. इराकचा तानाशहा सद्दाम हुसैन, लीबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी आणि इतर अनेक देशांच्या हुकूमशहांची घरे पाहता, सेव्हन स्टार हॉटेलही त्यांच्यासमोर फिके पडतात. याच आलीशान घरांच्या माध्यमातून ते आपली श्रीमंती दाखवायचे...

 

- सद्दामने आपल्या कार्यकाळात इराकच्या अनेक शहरांमध्ये आपल्यासाठी महाल बांधले होते. यूएनच्या कागदपत्रांमध्ये अशा 8 महालांचा उल्लेख आहे.
- यूएनच्या आकडेवारीनुसार, तब्बल 32 चौरस किमी जागेवर सद्दामचे 8 महाल आणि हजारो इमारती होत्या. ही प्रॉपर्टी आता इराक सरकारच्या ताब्यात आहे.
- यात लग्जरी बंगले, कॉर्पोरेट ऑफिसच्या इमारती, गोडाऊन आणि गॅरेजचा समावेश आहे. 
- तर दुसरीकडे, लीबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी स्वतः टेन्टमध्ये राहायचा. पण, त्याच्या कुटुंबियांसाठी त्याने देशभर आलीशान बंगले बांधले होते.
- गद्दाफीच्या अस्तानंतर आता त्रिपोली येथील बाब अल अझीजियाचे काही फोटोज समोर आले. त्यातील महागड्या वस्तू बंडखोर आणि सामान्य नागरिकांनी लुटल्या आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, असे होते या क्रूर तानाशहांचे महाल...

बातम्या आणखी आहेत...