आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी भुकेने तडपत होता हा देश, असा बनला जगातील सर्वात धनाढ्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबिया आणि कतारमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. सौदीने कतारच्या एकुलत्या जमीनी सीमेला तोडण्याची आणि त्या देशाला बेट करण्याची धमकी दिली आहे. कतारबद्दल बोलावयाचे झाल्यास अतिशय कमी वेळात धनाढ्य बनलेल्या देशांच्या यादीत कतारचा समावेश आहे. 1970 पर्यंत हा देश गुलामगिरीत जगत होता. देशातील बहुतांश जनता एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा संघर्ष करत होती. पण, आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ने 2017 च्या अहवालात कतारचा जीडीपी इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे.


कतारवर अल थानी कुटुंबियांनी 20 व्या शतकाच्या पूर्वीपासून शासन केले. तरीही त्यावेळी हा देश ब्रिटनच्या गुलामगिरीत जगत होता. 17 जुलै 1913 रोजी शेख अब्दुल्ला बिन कासिम अल थानी देशाचे शासक बनले. तेव्हा हा देश मासे आणि मोतींच्या उद्योजकांचा देश म्हणून ओळखल्या जात होता. पण, 1920 मध्ये मोतींचा व्यापार डबघाईला आला आणि देशात गरीबी आणि उपासमारी पसरली. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, असा बनला जगातील सर्वात धनाढ्य देश...

बातम्या आणखी आहेत...