आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया प्रकाशला पछाडणारी ही आहे तैवानची \'मटणवाली\', सोशल मीडियावर Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तायपेई - डोळा मारून घायाळ करत इंटरनेटवर व्हायरल होणारी प्रिया प्रकाश हिची जागा आता तैवानच्या मटनवालीने घेतली आहे. तैवानच्या स्ट्रीट फूड कॉर्नरवर मटनाचे फास्टफूड विकणाऱ्या या तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. कोण आहे, ती आणि कशी झाली व्हायरल हे आज आम्ही सांगत आहोत. 

 

- तैवानमध्ये पर्यटक आणि स्थानिक खवय्यांसाठी फूड स्टॉल म्हणजेच परवणीच ठरते. पण, याच देशातील एक फूड स्टॉल मालक गेल्या कित्येक महिन्यांपासून घाट्यात होता.
- त्याने आपल्या स्टॉलवर विक्री वाढवण्यासाठी तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक शक्कल लढवली. ती त्याच्यासाठी जणू जादूच ठरली आहे. त्याने आपल्या नॉन व्हेज फूड स्टॉलवर हॉट मॉडेलला मॅनेजर म्हणून ठेवले.
- विवी उर्फ लिटल पीच नावाची ही मॉडेल हॉट पॅन्ट्समध्ये स्टॉलवर थांबली, तेव्हा ग्राहकांच्या रांगा लागल्या. स्टॉलवरील विक्री तब्बल 4 पटीने वाढली. काही लोक त्याच्या या आयडीयाचे कौतुक करत आहेत. पण, टीका करणाऱ्यांची संख्या त्याहून अधिक आहे. ती एक प्रोफेशनल मॉडेल आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तैवानच्या मटनवालीचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...