आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतांमुळे रिकामी आहेत ही 5 शहरे, नाव घेताच उडतो थरकाप...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंरनॅशनल डेस्क - प्रत्येकाला भूतांवर विश्वास असतोच असे नाही. मात्र, जगात अशी काही शहरे आहेत ज्या भूतांच्या भितीमुळे रिकामी आहेत. त्यापैकी काही लोकवस्त्या एका रात्रीत रिकाम्या झाल्या आहेत. आम्ही आज आपल्याला अशाच 5 शहरांबद्दल माहिती देणार आहोत. जेथे राहण्याची हिंमत कुणीच करत नाही. तेथे राहून जिवंत आलेल्यांना आजही त्या ठिकाणाचे नाव घेताच थरकाप उडतो.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील 5 सर्वात भूताटकी शहरे आणि त्यांची माहिती...

बातम्या आणखी आहेत...