आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HORROR: जगातील 5 सर्वात भूताटकी शहरे, कित्येक वर्षांपासून रिकामेच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंरनॅशनल डेस्क - प्रत्येकाला भूतांवर विश्वास असतोच असे नाही. मात्र, जगात अशी काही शहरे आहेत ज्या भूतांच्या भितीमुळे रिकामी आहेत. त्यापैकी काही लोकवस्त्या एका रात्रीत रिकाम्या झाल्या आहेत. आम्ही आज आपल्याला अशाच 5 शहरांबद्दल माहिती देणार आहोत. जेथे राहण्याची हिंमत कुणीच करत नाही. तेथे राहून जिवंत आलेल्यांना आजही त्या ठिकाणाचे नाव घेताच थरकाप उडतो.

 

ओरडोर-सूर-ग्लेन
फ्रान्सचे हे शहर एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हे उद्ध्वस्त झाले. 1944 मध्ये एका नाझीवादी अधिकाऱ्याचे स्थानिकांनी अपहरण केल्याचे सहकाऱ्याला समजले होते. हे शहर त्यावेळी नाझींच्या ताब्यात होते. नाझीवादींनी अख्ख्या शहराला बेचिराख केले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील 5 सर्वात भूताटकी शहरे आणि त्यांची माहिती...

बातम्या आणखी आहेत...