आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश, चौथ्या क्रमांकावर आहे भारत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेशनल डेस्क - जगावर वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्ना दिवसेंदिवस अत्याधुनिक शस्त्रास्त्र विकसित करणारा चीन सातत्याने आपल्या संरक्षण खर्चात वाढ करत आहे. याही वर्षी चीनने आपल्या संरक्षणासाठी 11.4 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 8.1 टक्क्यांची वाढ आहे. अमेरिकेनंतर संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निमित्ताने कोणता देश आपल्या संरक्षणावर किती खर्च करतो याची माहिती आम्ही घेऊन आलो आहे. 

 

अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत मागे असला तरीही सर्वाधिक संरक्षण बजेट सादर करणाऱ्यांच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक आहे. भारताने संरक्षण खर्चाच्या बाबतीत रशिया आणि ब्रिटनसारख्या बलाढ्य देशांना सुद्धा पिछाडीवर टाकले आहे. इंटरनॅशनल इंस्टीटूयट फॉर स्ट्रॅटजिक स्टडीजने 2018 ची ही आकडेवारी जारी केली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, जगातील टॉप-10 संरक्षण खर्च असलेल्या देशांची यादी...

बातम्या आणखी आहेत...