आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अफवेनंतर पॉर्न साइटवर तुटून पडले लाखो लोक, झाले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या मेसेजनंतर हवाईत पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या 70 टक्के कमी झाली. - Divya Marathi
पहिल्या मेसेजनंतर हवाईत पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या 70 टक्के कमी झाली.

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या हवाई बेटावर मिसाइल हल्ल्याच्या अफवेने एकच गोंधळ उडाला. लोक आपल्या झोपेतून उठून रोजची कामे आटोपत होते तेव्हाच सकाळी 8 वाजता हा आपातकालीन मेसेज आला. विशेष म्हणजे, मेसेजमध्ये हा काही सराव नाही खरोखर धोका आहे असेही सांगण्यात आले. यानंतर अख्ख्या हवाईमध्ये लोक गोंधळल्याचे सर्वत्र दाखवण्यात आले. मात्र, त्याचवेळी दुसरा मेसेज आला आणि एका पॉर्नसाइटवर लाखो लोक तुटून पडले. 

 

- दुसऱ्या मेसेजमध्ये स्पष्ट लिहिण्यात आले होते, की मिसाइल हल्ला होणार नाही. ती फक्त एक अफवा होती. त्यामुळे, आधीच्या मेसेजवर दुर्लक्ष करावे.
- हा मेसेज जाताच एका प्रसिद्ध पॉर्न साइटने आपल्या संकेतस्थळावर हवाईच्या नागरिकांची अचानक गर्दी झाल्याचे नोंदवले. दुसऱ्या मेसेजनंतर या साइटवर लोक अक्षरशः तुटून पडले. 
- दुसऱ्या मेसेजनंतर अचानक पॉर्न साइटवर 50 टक्क्यांनी हवाईच्या नागरिकांचे लॉग इन दिसून आले. 
- मिसाइल हल्ला होणार नाही, ही सुखद निर्णय जाहीर होताच लोक अशी प्रतिक्रिया देतील याची पॉर्न साइटच्या लोकांनी देखील अपेक्षा केली नव्हती. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पॉर्न साइटने सांगितलेले आणखी काही तथ्य...

बातम्या आणखी आहेत...