आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क - स्वाझीलंडचा राजा जगातील सर्वात धनाढ्य राजांपैकी एक आहे. पण, जगभरात हा किंग आपल्या पैशांसाठी नाही, तर उम्हलांगा फेस्टीव्हलमुळे ओळखला जातो. दरवर्षी या सेरेमनीत हा किंग आपली नवीन क्वीन निवडतो. या फेस्टिव्हलला झुलू डान्स असेही म्हटले जाते. या फेस्टिव्हलमध्ये व्हर्जिन मुलींनाच टॉपलेस नाचवले जाते. त्या मुलींपैकी जिचा डान्स सर्वोत्कृष्ट असेल तिलाच तो आपली राणी म्हणून निवडतो.
मुलींना दिला जातो व्हर्जिन राहण्याचा सल्ला...
- स्वाझीलंडमध्ये दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये महाराणीच्या आईच्या शाही गावात लुदजिजिनी ही सेरेमनी होते.
- या फेस्टीव्हलमध्ये 10 पेक्षा अधिक कुमारी तरुणी आणि मुली सहभागी होतात. त्यातही ज्या मुली मोठ्या दिसतील त्यांनाच राजासमोर नाचण्याची परवानगी मिळते.
- नॅशनल जिओग्राफिकच्या रिपोर्टनुसार यापैकी एका तरुणीला राजा आपली नवी राणी म्हणून निवडतो.
- या फेस्टीव्हलमध्ये तरुणींना त्यांची संस्कृती जाणून घेण्याची अधिक चांगली संधी मिळते. ज्येष्ठ झुलू महिला, तरुणींना विवाह आणि नारित्व (वुमनहुड) साठी तयार करतात.
- महिला तरुणींना विवाह होईपर्यंत व्हर्जिनिटी जपण्याचा सल्ला देतात. याठिकाणी विवाहापूर्वी प्रेग्नंट होणाऱ्या तरुणींच्या कुटुंबाला एक गाय दंड म्हणून द्यावी लागते.
- सेरेमनीमध्ये तरुणींना एचआयव्ही आणि कमी वयात प्रेग्नंसी सारख्या विषयांवर बोलण्याची संधीही मिळते.
सेरेमनीत काय असते विशेष...
- शाही महालात पोहोचण्याच्या पहिल्याच दिवशी महिला आणि तरुणी आसपासच्या भागातून वेताची लांब काठी कापून आणतात.
- रात्री त्यांना बांधून महाराणीच्या आईकडे गावातील खड्डे दुरुस्त करण्यासाठी आणले जाते. या ठिकाणी त्या पारंपरिक वेशभूषा, हार, कोकून आणि स्कर्ट तयार करतात. त्या सर्वच व्हर्जिन तरुणी टॉपलेस राहतात.
- तरुणी रॉयल फॅमिलीसमोर परेड करतात. तसेच रीड डान्स, पारंपरिक नृत्य आणि गाणेही गायले जाते.
- लाल पंखाचा टोप परिधान केलेल्या राजाच्या मुली आणि रॉयल प्रिन्सेस या रीड डान्समध्ये सहभागी होतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.