आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे Virgin मुलींसोबत लग्न करणे Ban, वाचा जगभरातील विचित्र सेक्स कायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - मुंबईतील पावसात एका कपलला भररस्त्यावर अश्लील चाळे करताना पकडण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. स्थानिकांपैकीच एकाने तो व्हिडिओ तयार केला. ती तरुणी एक स्थानिक असून युवक रशियन आहे. पोलिसांनी त्यांची सुधारगृहात रवानगी केली आहे. भारतात ही घटना पाहून सर्वांना धक्का बसला तरीही परदेशांत असे प्रकार सर्रास केले जातात. काही देशांचे सेक्स संदर्भातील कायदे इतके विचित्र आहेत की त्यापैकी काहींवर हसू येते. यात एका देशात तर चक्क पतीने दगा दिल्यास पत्नी गोळ्या घालून त्याची हत्या करू शकते. तसा अधिकार तिला तेथील कायद्याने दिला आहे. अशाच 15 देशांतील विचित्र सेक्स कायद्यांविषयी आपण जाणून घेऊ...

 

1. बुडापेस्‍ट
या देशात इतका अजब कायदा आहे की ऐकूण हसू येईल. येथे कपलला आपल्या घरात सेक्स करतानाही लाइट बंद करावे लागतात. लाइट चालू ठेवून संबंध बनवण्यास कायदेशीर बंदी आहे. हा कायदा सरकारने वीज वाचवण्यासाठी लागू केला, की लोकांच्या घरात पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी हे स्पष्ट नाही.


2. कोलंबिया
येथे कुठल्याही महिलेला फक्त आपल्या पतीसोबत सेक्स करण्याची परवानगी आहे. एवढेच नव्हे, तर पहिल्यांदा जेव्हा ती आपल्या पतीसोबत सेक्स करणार त्यावेळी तेथे तिच्या आईची उपस्थिती बंधनकारक आहे.


3. बोलीव्हिया
बोलीव्हियात सांताक्रूज येथे इतका विचित्र कायदा आहे, की विश्वास बसणार नाही. या ठिकाणी पुरुषांना आपल्या पत्नीसह मुलीसोबत सुद्धा सेक्स करू शकतात. एवढेच नव्हे, तर पुरुष आपल्या पत्नी आणि मुलीसोबत एकाचवेळी सेक्स करू शकतात.


4. हाँगकाँग
हाँगकाँगमध्ये पत्‍नीला दगा देणाऱ्या पतीला मृत्यूदंड देण्याची तरतूद आहे. पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत रंगेहात पकडल्यास ती आपल्या पतीला ठार मारू शकते. यासाठी तिला कुठलाही न्यायालय शिक्षा देऊ शकणार नाही. कारण, दगाबाज पतीचा खून करण्याची तिला कायदेशीर परवानगी आहे.


5. ग्वाम
ग्वाम येथे पुरुषांना चक्क व्हर्जिन तरुणींसोबत सेक्स करण्याची नोकरी दिली जाते. तरुणींचे कौमार्य भंग करण्यासाठी त्यांना नियुक्त केले जाते. कारण, या देशातील एका भागात व्हर्जिन मुलींसोबत विवाहाची परवानगी नाही. त्यासाठी मुलीचा लग्नापूर्वीच कौमार्य भंग होणे आवश्यक आहे.


6. इंडोनेशिया
इंडोनेशियात सुद्धा हसू येईल असा विचित्र कायदा आहे. या देशात कुठल्याही नागरिकाला हस्तमैथून करण्याची परवानगी नाही. असे करताना पकडले गेल्यास आणि कोर्टात ते सिद्ध झाल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो. 


7. वाशिगंटन डीसी
अमेरिकेच्या राजधानीत आपल्या पार्टनरसोबत एकाच पोझिशनमध्ये सेक्स करता येतो. मिशनेरी पोझिशन सोडून इतर कुठल्याही आसनाची कायद्याने परवानगी नकारण्यात आली आहे. कायद्याने फक्त मिशनेरी आसनालाच परवानगी आहे. 


8. बहरेन
या मुस्लिम बहुल देशात सुद्धा सेक्स संदर्भात एक विचित्र कायदा आहे. येथे डॉक्टरांकडे एखादी महिला उपचारासाठी गेल्यास डॉक्टर तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावू शकत नाही. यासाठी त्या डॉक्टरला कायदेशीर परवानगी काढावी लागते. यासाठी विशेष अशी प्रक्रिया आहे. 


9. लेबनान
लेबनानमध्ये पुरुष कुठल्याही प्राण्यासोबत सेक्स करू शकतात. पण, तो ज्या प्राण्यासोबत सेक्स करतो ते मादा असणे आवश्यक आहे. तो प्राणी जर नर असेल तर हा मोठा गुन्हा ठरेल. नर प्राण्यासोबत सेक्स केल्याचे सिद्ध झाल्यास मृत्यूदंड सुनावला जाऊ शकते.


10. दुबई 
दुबई आपल्या सुंदर बीच आणि पर्यटनरम्य ठिकाणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या देशात समुद्र किनारी कपलला जवळ येणेही महागात पडू शकते. खुल्लम-खुल्ला सेक्स करणे तर दूर गालावर हल्केसे चुंबन घेतल्यावर सुद्धा अटक होऊ शकते. साधे हातात हात घेऊन फिरणाऱ्या कपलला सुद्धा संशयाच्या नजरेने पाहिले जाते. अशा कपलवर पोलिस लक्ष ठेवून असतात. तसेच वेळ पडल्यास त्यांना उपदेश सुद्धा देतात.


11. स्‍पेन
स्‍पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी सेक्स करण्यावर बंदी आहे. येथे खुलेआम सेक्‍स करताना कपल पकडले गेल्यास मोठा दंड भरावा लागतो. यासाठी भरावा लागणाऱ्या दंडाची किमान रक्कम 90 हजार अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 60 लाख रुपये एवढी आहे. 


12. लिव्हरपूल, इंग्लंड
इंग्लंडच्या लिव्हरपूल शहरात बिझनेस वाढवण्यासाठी प्रशासनाने विचित्र कायदा केला आहे. या ठिकाणी बीचवर येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांवर टॉपलेस तरुणी ठेवल्या जातात. सागरी किनारी खास करून मासे विक्रीच्या दुकानांमध्ये दुकानदार महिला टॉपलेस तरुणींना ठेवले जाते. यासाठी दुकान मालकांना कायदेशीर परवानगी आहे.


13. मध्‍यपूर्वी देश
मध्य पूर्वेकडील देशांमध्ये पुरुष मेंढरांसोबत सेक्स करू शकतात. परंतु, ज्या मेंढीसोबत सेक्स केले असेल तर ती व्यक्ती ती मेंढी कधीच खाऊ शकत नाही.


14. मिशिगन
अमेरिकेतील मिशिगनसह काही प्रांतांमध्ये कार सेक्सवर बंदी लावण्यात आली आहे. वाढत्या अपघातांच्या घटना पाहता सरकारने हा निर्णय घेतला. अशात केवळ कारच नव्हे, तर पार्किंगमध्ये सुद्धा त्या अवस्थेत पकडले गेल्यास दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे. 


15. फ्लोरिडा
फ्लोरिडात पुरुष आपल्या पत्नीच्या स्तनांना किस करू शकत नाहीत. सोबतच अमेरिकेच्या या प्रांतात ओरल सेक्सवर सुद्धा बंदी आहे. कायद्यानुसार, ही कृत्ये दंडनीय गुन्हा ठरवण्यात आली आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...