आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरियात युद्ध भडकल्यास ही असतील अमेरिकेची सर्वात घातक शस्त्रे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मे महिन्यात आपला शत्रू नंबर एक उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वीच उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या बंद करत असल्याची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये होणारी ही आपल्या प्रकारची पहिलीच ऐतिहासिक चर्चा ठरेल. पण, या भेटीचे वृत्त सुरू असतानाच ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला एक गंभीर धमकीवजा इशारा दिला. चर्चेत ठराविक मुद्दे नसतील तर आपण बैठकीतून उठून निघून जाऊ आणि त्याचे परिणाम उत्तर कोरियाला भोगावे लागतील असे ट्रम्प म्हणाले. अशात खरोखर युद्ध पेटल्यास उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांना रोखण्यासाठी अमेरिका कोणती शस्त्रास्त्रे वापरू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 


जगात नंबर एकवर आहे अमेरिकन लष्कर
ग्लोबल फायरपावर इंडेक्सप्रमाणे, 2017 च्या वर्ल्ड मिलिट्री रँकिंगमध्ये अमेरिका सर्वोच्च स्थानी आहे. याच यादीमध्ये उत्तर कोरियाचा क्रमांक 23 वा आहे.


पुढे वाचा, ही आहेत अमेरिकेची सर्वात घातक शस्त्रास्त्रे...

बातम्या आणखी आहेत...