आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटला वेड लावणारा PHOTO, तरुणाने घातले Heels? सत्य ओळखा पाहू...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी एक ड्रेस व्हायरल झाली होती. तसेच त्यांचा रंग विचारण्यात आला होता. त्यानंतर ती ड्रेस निळी असल्याचे समोर आले. आता अशाच प्रकारचा एक फोटो इंटरनेटवर लोकांना वेड लावत आहे. या फोटोमध्ये पहिल्या नजरेत एक तरुणी खुर्चीवर बसलेली आहे. तसेच मित्राने तिच्या खांद्यावर हात ठेवले आहेत असे दिसून येते. पण, दुसऱ्याच क्षणी नजर त्या उभे असलेल्या व्यक्तीच्या पायांकडे जाते आणि गोंधळ उडतो. उभ्या असलेल्या व्यक्तीने पायात हील्स घातले आहेत असे अनेकांचे म्हणणे आहे. काहींनी हे मान्य करून आपला दावा सिद्ध करताना कारणेही दिली. 


हे आहे सत्य...
- विविध सोशल मीडियावर यासंदर्भात वाद सुरू झाले. एक फोटो शेअर केल्यास त्याखाली मित्र मैत्रिणींचे कॉमेंट सुरू होत आहेत. त्यापैकीच काही बोटांवर मोजण्याइतक्या लोकांनी हा फोटो समजावून सांगितला.
- प्रत्यक्षात या फोटोमध्ये खुर्चीवर बसलेली व्यक्ती ही तरुणी असल्याचा भास होत असला तरीही ती व्यक्ती एक पुरुष आहे. तसेच मागून हग करणारी व्यक्ती एक तरुणी आहे. तिने आपली मान त्या पुरुषाच्या डाव्या खांद्यावर ठेवली आहे. 
- पण, फोटो काढताना अँगल असा झाला की लोकांना कोण कुणाला हग करत आहे. किंवा या फोटोमध्ये नेमकी महिला कोण आणि पुरुष कोण हे काहीच कळायला मार्ग नाही. 


पुढे वाचा, इंटरनेटवर लोकांनी आप-आपल्या पद्धतीने लावलेले निकष आणि स्पष्टीकरण...

 

बातम्या आणखी आहेत...