आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRH Wins: खुश होऊन शिखर धवनच्या पत्नीने भुवीच्या पत्नीला केले KISS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या फायनलची लढत आता चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने केकेआरला 14 धावांनी पराभूत करत उप-विजेत्याचे पद निश्चित केले आहे. मॅचमध्ये कोलकाताने प्रथम टॉस जिंकून फील्डिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने कोलकाताला विजयासाठी 175       चे आव्हान दिले. पण, केकेआरचा संघ 160 धावाच करू शकला. या विजयाचा सर्वात मोठा आनंद शिखर धवनची पत्नी आयशाच्या चेहऱ्यावर दिसून आला. ती इतकी खुश झाली की उत्साहात तिने भुवनेश्वर कुमारच्या पत्नीला मिठी दिली. त्यानंतर तिच्या गालावर किस करून आपला आनंद व्यक्त केला. 
 

मॅच समरीः
सनरायझर्स हैदराबाद - 174/7 (20 ओव्हर) (साहा- 35, धवन- 34, राशिद- 34, शाकिब- 28)
कोलकाता नाइटरायडर्स- 160/9 (20 ओव्हर) (क्रिस- 48, शुभमन- 30, सुनील- 26, राणा- 22)
MoM - राशिद खान (10 बॉल 34* रन, 3/19 विकेट, 2 कॅच)


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...