आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफेअरवर इतकी चिडली बायको, सवतेच्या नाजूक अंगांवर घासली लाल मिरची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीचे अफेअर कळाल्यानंतर चिडलेली बायको काय-काय करू शकते याची प्रचिती  व्हिएतनामच्या एका घटनेतून आली आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेवर प्रेम असल्याचे कळताच तिने मैत्रिणींसोबत प्लॅन करून सवतेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. धडाही असा की ती आपल्या सवतेच्या घरी चक्क लाल मिरची पावडर घेऊन धडकली. तसेच आपल्या मैत्रिणींच्या मदतीने तिचे सगळेच कपडे काढले. यानंतर तिच्या शरीराच्या नाजूक अंगांना ती लाल मिरची घासली. हे सर्व काही करताना त्यांनी हातात मोजे घातले होते. विशेष म्हणजे, सवतेला शिक्षा देणाऱ्या या बायकोना पतीला काहीच केले नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर या घटनेचा विरोध झाला. 

 

पुढील स्लाइड्सवर, फोटोंमध्ये जाणून घ्या सविस्तर प्रकार...

बातम्या आणखी आहेत...