आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलच्या तुंरुगातून कैद्यांचे वीर्य चोरून नेत आहेत महिला, हे आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इस्रायलच्या तुरुंगांमध्ये हजारोंच्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिक कैद आहेत. यापैकी काहींना दगडफेक तर काहींना संशयित दहशतवादी म्हणून डांबण्यात आले आहे. त्यातच मोठ्या संख्येने काही असेही कैदी आहेत की ज्यांना आपला गुन्हा देखील माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच इस्रायली तरुंग एका अजब प्रकरणामुळे चर्चेत आले होते. येथील कैदी आपल्या वीर्याची तस्करी करत आहेत. त्यामागचे कारण, अतिशय भावनिक आहे. 


- जगातील सर्वात हिंसक सीमा असलेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाइन सीमेवर इस्रायली सुरक्षा दररोज पॅलेस्टीनी तरुण आणि किशोरवयीनांना अटक करतात. अधिकृत आकडेवारीनुसार, इस्रायलच्या तरुंगांमध्ये 7 हजार पॅलेस्टीनी नागरिक कैद आहेत. याच कैद्यांचे वीर्य तुरुंगाबाहेर पाठवले जात आहे.
- येथे कैद असलेल्यांना कुटुंबियांची आणि पत्नीची भेट घेण्यासाठी आठवड्यातून एकदा 45 मिनिटांचा वेळ दिला जातो. ही भेट देखील प्रत्यक्ष होत नाही, तर त्यांच्यात तुरुंगाचा गेट किंवा काच असते. त्यातही कैदी कसे-बसे तुरुंग प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत आपले वंश वाढवण्यासाठी डबीत वीर्य तस्करी करत आहेत.


पुढील स्लाइड्सवर वाचा, फतवा, स्पर्म मिळवण्याची प्रक्रिया व इतर माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...