आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमके काय घडले की झाले असे हाल; तरुणीने सांगितली आपबिती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जपानच्या एका महिलेने आपल्यावर झालेल्या अमानवीय अत्याचाराची संपूर्ण कहाणी छायाचित्रांसह व्यक्त केली आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर छायाचित्रांची सिरीज पोस्ट केली. ते पाहून कुणाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा अत्याचार तिच्याच आजोबांनी केल्याचे ती सांगते. आता ती सावरली तरीही गेल्या काही वर्षांत तिच्यावर काय-काय अत्याचार झाले आणि ती कशी फक्त 16 किलोंचा हाडांचा सापळा बनली होती, हे तिने व्यक्त केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, तिच्यावर घडलेला अत्याचार आणि तिने दिलेले सल्ले...

बातम्या आणखी आहेत...