आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात HOT महिला सैनिक; कुणी करतो प्रपोझ, तर कुणी देतो अशी ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील 29 वर्षीय शॅनन आइर्के हिला जगातील सर्वात हॉट मॉडेल म्हटले जात आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ती अमेरिकन लष्करात सामिल झाली होती. तिने एक दोन नव्हे, तर तब्बल 4 वर्षे लष्करात सेवा दिली आहे. सैन्यात असतानाही ती आपल्या हॉट अवतार आणि बिकिनी फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहायची.

 

मित्र मंडळींसह अनेकांनी दिलेला सल्ला अखेर मान्य करत ती फुल टाइम प्रोफेशनल मॉडेल बनली आहे. मिनेसोटा प्रांतात राहणारी शॅनन आता सोशल मीडिया स्टार बनली आहे. प्रत्येक फोटोला हजारो लाइक असलेल्या या माजी महिला सैनिकाचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेक जण तिला पर्सनल फोटोशूटसाठी पैसे द्यायला तयार आहेत. तर दररोज तिला शेकडो लोक लग्नासाठी प्रपोझ करत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सर्वात हॉट माजी महिला सैनिकाचे आणखी काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...