आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे बनलेय जगातील सर्वात मोठे मंदिर, भारतातून पाठवले 13,499 दगड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. यात अबु धाबीचा देखील समावेश आहे. अबु धाबीत जगातील सर्वात मोठ्या मंदिराची मोदी आधारशिला ठेवतील. या मंदिराच्या डिझाइन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्वामीनारायण संस्थेला सोपविण्यात आली आहे. या समुदायाचे मंदिर जगभरात आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून याला सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हटले जाते. या मंदिराच्या बांधकामासाठी भारतातून 13,499 दगड न्यू जर्सीला पाठवण्यात आले होते. त्यावर नक्शीकाम झाले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर, या मंदिराचे काही फॅक्ट्स आणि Inside Photos

बातम्या आणखी आहेत...