आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसची सेक्स स्लेव्ह असणे काय असते हे या पीडित महिलेने सांगितले आहे. धर्माच्या आड जगभर दहशत पसरवणाऱ्या नराधमांना महिला सजीव आहेत याची मुळीच जाणीव नाही. इराकच्या सिंजर प्रांतात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हजारो यझिदी महिलांचे अपहरण करून त्यांना सेक्स स्लेव्ह बनवले. त्यांना वेग-वेगळ्या घरांमध्ये ठेवून सेक्स स्लेव्हचे आयडी कार्ड देण्यात आले होते. वाट्टेल तो दहशतवादी वाट्टेल त्या महिलेवर बलात्कार करायचा. विरोध करणाऱ्या आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांचे कपडे काढून सुरक्षा रक्षकांमध्ये फेकले जायचे...
पुढे वाचा, त्यापैकीच एक महिला नादियाने सांगितलेली आपबिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.