आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात सापडला या अॅक्ट्रेसचा मृतदेह, नुकतीच बनली होती पॉर्न स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास - अमेरिकेतील टॅलेंटेड गायिका आणि अभिनेत्री ऑलिव्हिया नोव्हा हिचा मृतदेह तिच्याच लॉस एंजेलिस येथील घरात सापडला आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच पॉर्न इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. तिला करारावर घेतलेल्या एका एजंसीने ही माहिती जाहीर केली. गेल्या दोन महिन्यात अॅडल्ट अॅक्ट्रेसचा हा तिसरा संशयास्पद मृत्यू आहे. 


- मॉडेलिंग एजंसीने सांगितल्याप्रमाणे, तिने नुकतेच पॉर्न इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. तिचे वय फक्त 20 वर्षे होते. 
- ख्रिस्मसच्या दिवशी ती घरात एकटीच होती. तिने सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट जाहीर करून आपले मनोगत व्यक्त केले होते. 
- विशेष म्हणजे, तिच्या मृत्यू होण्याच्या अवघ्या 7 महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंडने आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच ती डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले जात आहे. 
- त्यामुळे, तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मात्र, यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...