आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा 10 गोष्‍टी, ज्या जगासमोर कधीच येऊ देत नाही अमेरिका देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अशा ब-याच गोष्‍टी आहेत ज्या अमेरिका जग व आपल्या नागरिकांपासून लपवून ठेवते. अमेरिकेला कधीही वाटत नाही, की लोकांनी याबाबत विचार करावा. वास्तविक या देशात बरीच धोरणे आहेत, गुप्त सेवा, अर्थव्यवस्थाबाबतच्या गोष्‍टी याविषयी अमेरिकेला वाटते, की जर ते नागरिकांना कळाले तर जगात तिची प्रतिमा मलीन होईल. यामुळे अमेरिका या गोष्‍टींवर नेहमी पडदा टाकत असतो.
 
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या, कोणते आहेत अमेरिकेचे ते सीक्रेट्स..
बातम्या आणखी आहेत...