आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळता खेळता खिडकीत असा अडकला 3 वर्षांचा चिमुरडा, मानेला अडकून लटकत राहिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये खिडकीच्या ग्रिलमध्ये अडकलेल्या एका मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जेव्हा हा अपघात घडला तेव्हा मुलगा घरात एकटा होता. तीन वर्षांचा हा मुलगा खिडकीतून बाहेर आला आणि खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकला. या गॅपमधून त्याचे शरीर खाले आले पण डोके मात्र अडकले. त्यानंतर मानेला लटकून हा चिमुरडा बराचवेळ हवेत लटकत होता. त्याचे शेजारी हे पाहून आरडा ओरडा करत असल्याचे दिसले. 


मुलगा वारंवार पायाने वर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकूण इतर लोक त्याला वाचवायला पोहोतले. घराचे दार वाजवले तर कोणी दरवाजा उघडला नाही म्हणून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी खालून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र व्हायर होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मुलाचे पुढे काय झाले हे मात्र स्पष्ट झालेले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...